छत्रपती संभाजीनगर : रक्षाबंधनानिमित्त मुंबईकडे आनंदाने निघालेल्या शहरातील अॅड. श्रीकांत राजेंद्र मिश्रा यांच्या कुटुंबावर समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांनी लुटले. सिन्नर तालुक्यातील मलढोण शिवारात २७ ऑगस्टला रात्री कारचे टायर फोडून १० ते १२ जणांच्या टोळीने अमानुष हल्ला चढवला.
अवघ्या दोन वर्षांच्या चिमुकल्याला ओढून रस्त्यावर फेकून देत आणि त्याचे अपहरण करून जिवे मारण्याची धमकी देत दरोडेखोरांनी तब्बल