स्वच्छ हॉस्पिटल, सुंदर हॉस्पिटल! उपजिल्हा रुग्णालय मूर्तिजापूर येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली

Share this… Whatsapp Facebook Copy Hackernewsमूर्तिजापूर | प्रतिनिधी शहरातील श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय, मूर्तिजापूर येथे आज दिनांक २२ नोव्हेंबर २०२६ रोजी ‘स्वच्छ हॉस्पिटल, सुंदर हॉस्पिटल’ या अभियानांतर्गत विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान रुग्णालय परिसर, बाहेरील भाग तसेच विविध विभागांमध्ये साफसफाई करून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला.रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना स्वच्छ आणि […]
मूर्तिजापूरच्या कष्टकरी कुटुंबातील हार्दिक प्रधानची ‘स्कूल नॅशनल’ तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड!

Share this… Whatsapp Facebook Copy Hackernewsरांची (झारखंड) येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व; आमदार हरीशभाऊ पिंपळे यांच्या हस्ते जाहीर सत्कार मूर्तिजापूर : जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर मूर्तिजापूर येथील एका सर्वसामान्य, कष्टकरी कुटुंबातील हार्दिक रमेश प्रधान याने ‘स्कूल नॅशनल’ तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड होण्याचा बहुमान पटकावला आहे. मातंग समाजाच्या इतिहासात मूर्तिजापूर मधून राष्ट्रीय स्तरावर […]