Breaking News
लोक कट्टा न्यूजचा दणका! बातमी प्रसिद्ध होताच प्रशासनाची आंदोलनस्थळी भेट

लोक कट्टा न्यूजचा दणका! बातमी प्रसिद्ध होताच प्रशासनाची आंदोलनस्थळी भेट

Share this… Whatsapp Facebook Copy Hackernewsशेतकऱ्यांच्या प्रश्नांची दखल; उपोषणस्थळी अधिकाऱ्यांची उपस्थिती, मंगरूळ कांबे बॅरेजच्या पाण्याच्या प्रश्नावर तोडग्याची आशा मुर्तिजापूर | प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या *लोक कट्टा न्यूज*च्या बातमीनंतर आज आंदोलनस्थळी अधिकाऱ्यांनी भेट दिल्याचे दिसून आले. मंगरूळ कांबे बॅरेजमधून शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाची प्रशासनाने दखल घेतल्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा निघण्याची […]

ऑपरेशन प्रहार! अकोल्यात जुगार अड्ड्यावर छापा; १३ जण ताब्यात, ४.०७ लाखांचा मुद्देमाल जप्त

ऑपरेशन प्रहार! अकोल्यात जुगार अड्ड्यावर छापा; १३ जण ताब्यात, ४.०७ लाखांचा मुद्देमाल जप्त

Share this… Whatsapp Facebook Copy Hackernewsस्थानिक गुन्हे शाखेची जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई अकोला | लोक कट्टा न्यूज अकोला जिल्ह्यात अवैध जुगाराविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू ठेवला असून, ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अकोला शहरातील चांदखाँ प्लॉट परिसरात जुगारावर छापा टाकला. या कारवाईत जुगार खेळत असल्याच्या आरोपावरून १३ जणांना ताब्यात घेण्यात आले […]

मुर्तीजापूरमध्ये स्वच्छता व्यवस्थेचा बोजवारा!

मुर्तीजापूरमध्ये स्वच्छता व्यवस्थेचा बोजवारा!

Share this… Whatsapp Facebook Copy Hackernewsमुर्तीजापूर | प्रतिनिधी मुर्तीजापूर शहरातील जुन्या बस्ती परिसरातील स्वच्छता व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रभाग क्रमांक ४ मधील गुलाम नबी आझाद शाळेसमोरील नाला घाण आणि कचऱ्याने भरल्याचे चित्र समोर आले आहे. यामुळे नगर परिषद प्रशासनाच्या स्वच्छता व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, परिसरातील नागरिकांनी नाल्याची तातडीने स्वच्छता करण्याची मागणी […]

Murtizapur News Crime Breaking News Sports Uncategorized
Home
News
Youtube
About Us